धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रावल गढी वरील श्रीमंत राजा गणपतीचे आज पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले यावेळी मंत्री रावल यांनी विसर्जन मिरवणूक मध्ये ठेका धरून गणेश भक्तासोबत मनसोक्त आनंद घेतला.