लोकशाही मध्ये अशा पद्धतीचा खेळ सुरू आहे हे चुकीचा आहे. ज्यांना निवडणूक लढवायचे आहे त्यांना निवडणूक लढवू द्या.आता अनेक जण संपर्क करत आहेत आणि माघार घेत आहेत, असंही जयकुमार रावल म्हणाले.