मंत्री नितेश राणे यांनी आज भायखळा इथल्या भाऊचा धक्का या बंदराला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “काही दिवसांपूर्वी कोळी बांधवांना भेटलो. इथे काही बांगलादेशी रोहिंग्यांच बेकायदेशीर वास्तव्य आहे. आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करू देत नाही. महिलांवर हात उचलले, तक्रार माझ्याकडे आली” असं मंत्री नितेश राणे म्हणाले.