खासदार शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.