छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिने महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.