सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा परभणीत नागरी सत्कार करण्यात आला. शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय येथे रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम चालला. यावेळी आनंद शिंदे यांचे भीम गीत कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.