मंत्री म्हणून जनते ची सेवा कशी करावी, याचे मार्गदर्शन त्यांनी दिले. अशा अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्वाचा अभाव कायम जाणवेल, अशा शब्दात राज्यमंत्री योगेश कदम यांनी दादांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.