बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, गेल्या तीन महिन्यांपासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असून, अखेर या मुलीच्या आईने आता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.