मीरा भाईंदर येथील घोडदेव नाक्यावर धोकादायक इमारत पाडताना शेजारील बस स्टॉप कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, पण सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार का आणि महानगरपालिका नुकसान भरपाई वसूल करेल का, यावर आता लक्ष लागले आहे.