मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी माजी महापौर डिंपल मेहता आणि हसमुख गेहलोत यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.