भाईंदरमधील जुन्या पेट्रोल पंप उड्डाणपुलाच्या निकृष्ट नियोजनावरून मनसे आता आक्रमक झाली असून, एमएमआरडीएच्या भोंगळ कारभाराचा मनसे स्टाईलने समाचार घेण्यात आला आहे.