आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणी आणि मोर्चेबांधणीला वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर येवला येथे भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चाच्या वतीने मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.