काल रात्री सांगोल्यामधील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. शहाजी बापू पाटील यांच्याही कार्यालयाची तपासणी करण्यात आली.