रायगड किल्ल्यावर आज एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी दृश्य पाहायला मिळालं. स्वप्नपूर्तीसाठी रायगडावर आलेल्या एका दिव्यांग भगिनीला किल्ल्यावर नेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी स्वतः पुढाकार घेत डोलीला खांदा लावला.