अजित पवार यांच्या निधनानंतर हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे यांना आश्रु अनावर झाले. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून चंद्रकांत नवघरे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार चंद्रकांत नवघरे ढसाढसा रडले.