जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांना मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्यासमोर रडू कोसळले. निधी वाटपाच्या असमान सूत्रावरून रघुवंशींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.