धाराशिव तालुक्यातील बावी, धारूर या ठिकाणी गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी केली.