पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक स्तरावरून या आवाहनाला प्रतिसाद मिळतांना बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्य मंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या जनतेला येत्या रविवारी नो वेहिकल डे पाळण्याचं आवाहन केल आहे.