राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज विधानभवनात हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.