वर्धा जिल्ह्यातील भगवा येथे आमदार राजेश बकाने यांनी शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकर्यांची भेट घेत आपुलकीचा संवाद साधला. सुख-दुःखात सहभागी होत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.