भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे आयोजित आंबेडकर जयंती उत्सवात आमदार राजू कारेमोरे यांनी डीजेच्या तालावर डान्स करून उपस्थितांचा उत्साह वाढवला. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.