पांढरकवडा येथे आयोजित पारंपरिक दंडार कार्यक्रमात आमदार राजू तोडसाम यांनी सहभागी होत कलाकारांसोबत ठेका धरला आणि पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला.