कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून आमदार संजय बांगर यांच्या कावड यात्रेला सुरुवात झाली. कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. कळमनुरी ते हिंगोली 18 किलोमीटर हे सर्व शिवभक्त पायी चालत जाणार आहेत.