मुंबईच्या आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला निकृष्ट डाळ दिली म्हणून मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगार साचले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.