हिंगोली- मी आर टीओ ऑपिसला येऊन कुलूप लावून टाकील असा दम आमदार संतोष बांगर यांनी दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना संवाद साधत होते.