चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी जनता दरबारात मद्यधुंद अवस्थेत आलेल्या कर्मचाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली. कामचुकार कर्मचाऱ्यांना खडसावत त्यांनी पोलिसांना संबंधित कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत.