मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. वाशी विभाग कार्यालयावर या धडक मोर्चाचे आयोजन केले होते.