नेरुळ येथे गेले चार ते पाच वर्षे मनसे कडून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्याला पाच ते सहा हजार भाविक उपस्थिती लावतात. या सोहळ्यानिमित्त आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास स्वतः अमित ठाकरे उपस्थित होते.