बोरीवली देविदास रोडवरील बंद हायमास पोलच्या दिव्यांमुळे पसरलेल्या अंधाराविरोधात मनसेने अनोखे आंदोलन केले.