महाराष्ट्रात मराठी, हिंदी, गुजरातीचा वाद टोकाला पोहचला असताना महामार्गावरील वसईहद्दीत असणाऱ्या वर्सोवा ब्रिज जवळील एका काठियावाड ढाब्याची गुजराती पाटी तोडून टाकली आहे. गुजराती भाषेतील पाट्यांवर मनसेने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.