मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्यात २० मिनिटांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली.