बीडच्या केज तालुक्यातील माळेवाडी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते गजानन काळे यांची उपस्थिती होती.