प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेवरून वाद पेटला आहे. यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 5 जुलैला यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी लोकल ट्रेनमध्ये पत्रकं वाटण्यात आली.