मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुबंईतील दिघा येथील शाखेचे उदघाटन करण्यात आले. तसेच नवी मुबंईत त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. दिघा येथील शखेच्या उदघाटनवेळी नवी मुबंईतील ठाकरे गटाचे नेते देखील उपस्थित होते.