प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीविरोधात 5 जुलैला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. असं असताना दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध करणाऱ्यांवर बरसले आहे. त्याला आता अविनाश जाधव यांनी उत्तर दिलं आहे.