मनसे नेते प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नारायण राणे प्रकरणात पक्षाने साथ दिली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता बाळा नांदगावकर यांनी आपलं मत मांडत त्यांच्याशी बोलणार असं सांगितलं आहे.