मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. ठाण्यात असलेल्या डान्सबार संदर्भात ही भेट त्यांनी घेतली आहे.