मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राऊत यांची चमचाशी तुलना केली आहे.