मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.मात्र मनसे नेते संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यातील कलगीतुऱ्याने युतीच्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.