मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई तसेच उपनगरांत राहणाऱ्या अमराठी नागरिकांना इशारा दिला आहे. हजारो मैलांवरून येऊन महाराष्ट्रात दम दाखवू नका, असं देशपांडे म्हणालेत.