मनसेचं इगतपुरीमध्ये 14 ते 16 जुलै दरम्यान राज्यस्तरीय शिबीर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर राज ठाकरे या शिबिराच्या माध्यमातून काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष असेल.