नालासोपारा पूर्वेतील तुटलेल्या गटार चेंबरच्या दुरुस्तीसाठी मनसेने अनोखे आंदोलन केले. अनेक महिने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चेंबरची दुरुस्ती न झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी चेंबरची पूजा करत निषेध नोंदवला.