शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या विवाहाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.