मिरा-भाईंदरमधील जीवघेण्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी मनसेने शहर अध्यक्ष संदिप राणे यांच्या नेतृत्वात मनसेच्या वतीने ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात आले आहे.