'ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग पुढे. दादा भुसे मराठीत शिकले मंत्री झाले. फडणवीस मराठीत शिकले मंत्री झाले. याचा काय संबंध,. कुणाचे मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल. असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात.', राज ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकल्याच्या विरोधकांच्या टीकेवर राज ठाकरेंनी पलटवार केला.