महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व माजी नगरसेवक राजाभाऊ चौगुले यांचा उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.