मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युती आणि जागावाटपाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पहिल्यांदा युती करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असमाधान असू शकते, पण ही प्रक्रिया स्वीकारणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, जागावाटपात १०० टक्के समाधान कुणाचेच नसते आणि सध्या चर्चा सुरू आहे.