जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल हि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना, राबवण्याचा निर्णय घेतला.पण आष्टी तालुक्यातील गेली कित्येक गावात हि योजना पूर्ण झाली नाही. यामुळे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी समिती कार्यालयावर कोंबड्या घेऊन आंदोलन केलं आहे.जलजीवन मिशन