ठाण्यात मनसेने नाल्यात उतरून अनोखे आंदोलन केले. नाल्यामध्ये फुटबॉल खेळत मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी महापालिकेला जाग आणण्यासाठी आंदोलन केले.