कुठलेही राजकीय मतभेद विसरून जेव्हा नारीशक्ती एकवटते तेव्हा इतिहास घडवू शकते… हाच इतिहास घडवण्यासाठी आज मनसे च्या शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. यावेळी राजसाहेब ठाकरे यांचीही भेट झाली.